शुभमंगल ऑनलाईन मालिकेमध्ये बर्याच घटना घडत आहेत... मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहचली आहे... ऐश्वर्याच्या जाळ्यामध्ये शंतनू पूर्णत: अडकला आहे... ऐश्वर्याने केलेल्या पोलिस तक्रारीमुळे शंतनूला अटक झाली आहे, त्याला बेल न मिळाल्याने १४ दिवस आता शंतनू तुरुंगात रहाणार आहे... या सगळ्यामुळे कुठेतरी शर्वरीला वाटू लागले आहे की, ती शंतनूला पोलिसांच्या कस्टडी मधून सोडवू शकली नाही... पण यामध्ये मात्र अनुपमा तिला धीर देते आणि कठीण परिस्थितिमध्ये शंतनूच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहाणे महत्वाचे आहे असे शर्वरीसोबत घरातील इतरांना देखील पटवून देते... एकीकडे शर्वरीला शंतनूला भेटता येत नाहीये, त्यामधून ऐश्वर्याच्या वेगवेगळ्या खेळी सुरू आहेत... पण या सगळ्यामध्ये अनुपमा मात्र तिला खडासवते... आणि दुसरीकडे शर्वरी खूप मोठं पाऊल उचलणार आहे...शंतनूच्या वकिलाला ऐश्वर्याच्या वकिलासोबत बघितल्यावर कुठेतरी शर्वरीला शंका येऊ लागते
#Lokmatcnxfilmy #ShubhMangalOnline #Sayalisanjeev #Suyashtilak #Marathiserial
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber